आदीनाथसाठी ५ वाजेपर्यंत ६०.७९ टक्के मतदान…


करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी आज गुरुवार दि. १७ रोजी एकूण ६०.७९ टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे. आदिनाथच्या एकूण २९,०४१ मतदारांपैकी एकूण ७२ मतदान केंद्रांवर १५,२२४ पुरुष आणि २,४३० महीला अशा एकूण १७,६५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यामुळे एकूण ६०.७९ टक्के मतदान झाले आहे. शनिवार दिनांक १९ रोजी मतमोजणी होणार आहे.

.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page