अंशीबाई भंवरशेठ चौहान यांचे निधन…
करमाळा – शहरातील अंशीबाई भंवरशेठ चौहान (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. शहरातील स्क्रॅप मर्चंट भंवरशेठ चौहान यांच्या त्या सौभाग्यवती होत.
त्यांची अंत्ययात्रा आज (मंगळवारी) सकाळी ९/३० वाजता कमलाभवानी नगर (हिरडे प्लॉट) येथून निघणार असून अहिल्यानगर (नगर) रोडच्या अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.