दहावीच्या परीक्षेत कु. ज्ञानेश्वरी वीर ९२.६० गुण मिळवून कमलादेवी कन्या प्रशालेत प्रथम…



करमाळा, विशाल परदेशी – श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा प्रशालेचा इयत्ता 10 वी चा निकाल 87.67 टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. वीर ज्ञानेश्वरी राजेंद्र 92.60%,
द्वितीय क्रमांक कु. वासानी यश्वी राजेंद्र ८९.००% आणि
तृतीय क्रमांक कु. सपाटे कल्याणी रामकृष्ण ८४.६०% हीने पटकावला आहे.

इयत्ता दहावीत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.

Advertisement







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page