बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दोर तुटून डोक्याला लाकूड लागल्याने बिटरगावात महिलेचा दुर्दैवी मृत्यू…
करमाळा, प्रतिनिधी – शेतातील बोअरमधील विद्युतपंप काढताना दोर तुटून लाकूड डोक्याला लागल्याने मनीषा नितीन मुरूमकर (वय-३४ वर्ष) यांचा मृत्यू झाला
Read more